आता पावसाळ्यात बटाटे सडणार नाहीत; ‘या’ पद्धतीने साठवाल तर महिनाभर राहतील फ्रेश…
How to store Potato in Rainy Season: बटाटा हा प्रत्येक भारतीय स्वयंपाकघराचा एक महत्त्वाचा भाग आहे, परंतु पावसाळ्यात बटाटे खराब होण्याची भीती नेहमीच असते. ही समस्या टाळण्यासाठी, ते साठवताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल.