किडनीचा कॅन्सर झाला तर सुरुवातीलाच दिसतात ही लक्षणे, झपाट्याने वाढतो अन् माणसाचे हाल करतो
Kidney Cancer Symptoms: किडनी हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा अवयव आहे, जो शरीराची स्वच्छता करतो. किडनीचं काम रक्त शुद्ध करणे आणि शरीरात साठलेले विषारी पदार्थ बाहेर काढणे आहे. चुकीच्या आहारामुळे आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे किडनीवर थेट परिणाम होतो. अशा सवयींमुळे किडनी कॅन्सर होऊ शकतो.