डोळे बघून कळेल किडनी खराब आहे की चांगली! ‘ही’ ५ लक्षणे दिसली तर चुकूनही दुर्लक्ष करू नका
Kidney Damage Signs: किडन्यांचं म्हणजे मूत्रपिंडांचं मुख्य काम म्हणजे रक्तामधील घातक किंवा विषाक्त पदार्थ शरीरातून बाहेर टाकणं. जर दोन्ही मूत्रपिंडांनी काम करणं बंद केलं, तर माणूस २४ ताससुद्धा जिवंत राहू शकत नाही. म्हणून आरोग्य चांगलं राखण्यासाठी मूत्रपिंडांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे.