लिव्हर खराब झालं तर पायांमध्ये दिसतात ‘ही’ ६ लक्षणे! लगेच काळजी घ्या नाहीतर…
Liver Damage Signs: जेव्हा आपल्या शरीरात काही त्रास होतो, तेव्हा त्याची लक्षणं शरीरात दिसायला लागतात. लिव्हर (यकृत) हा आपल्या शरीरातला एक महत्वाचा अवयव आहे, जो शांतपणे खूप साऱ्या कामांसाठी जबाबदार असतं. लिव्हर एकटाच ५०० पेक्षा जास्त महत्त्वाची कामं करतो. लिव्हरची मुख्य कामं म्हणजे शरीरातून विषारी घटक (toxins) बाहेर टाकणं, चरबी (फॅट) कमी करणे आणि हार्मोन्सचं संतुलन राखणं.