लिव्हर खराब झालं तर पायांमध्ये दिसतात ‘ही’ ७ लक्षणे! डॉक्टरांनी दिला सावधगिरीचा इशारा…
Liver Damage Symptoms: लिव्हर आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा अवयव आहे जो ५०० पेक्षा जास्त आवश्यक कामे करतो. तो रक्त शुद्ध करतो आणि पित्त तयार करतो. हेपेटायटिस, सिरोसिस किंवा फॅटी लिव्हर यांसारख्या आजारांमुळे लिव्हरची कार्यक्षमता कमी होते. लिव्हरमध्ये काही त्रास झाल्यास त्याचे लक्षण शरीरात दिसू लागतात.