झोपवण्यापूर्वी ‘या’ गोष्टी अजिबात खाऊ नका! रात्रीची झोपच उडेल, तुमच्या या सवयी लगेच थांबवा
Don't Eat This Things before Sleeping: आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक झोप न येण्याच्या समस्येने त्रस्त असतात. काही लोकांची अवस्था इतकी वाईट होते की त्यांना डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावे लागतात. अशा वेळी तुम्हालाही झोप न येण्याचा त्रास होत असेल, तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीबरोबरच आहाराकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
कारण अनेक वेळा बिघडलेली जीवनशैली किंवा चुकीचा आहार घेतल्यामुळेही रात्रीची झोप उडू शकते.