पाणी पिताच लघवी होतेय? मग ‘या’ गंभीर आजाराला पडू शकता बळी; डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण
Pee More Than Usual Reason: ‘पाणी म्हणजेच जीवन’ ही फक्त एक म्हण नाही तर ते खरं आहे. पाणी पिणं केवळ शरीरासाठी गरजेचं नाही, तर अनेक आजारांपासून बचावासाठीही महत्त्वाचं आहे. पाणी पिणं शरीरासाठी खूप फायदेशीर असतं, कारण पाणी शरीराला हायड्रेट ठेवतं आणि शरीरातले विषारी घटक (टॉक्सिन्स) बाहेर टाकतं.