रात्री वारंवार लघवी होतेय? किडनीवर होऊ शकतो गंभीर परिणाम, ‘या’ ५ चुका आताच टाळा…
Pee at Night Reason: तुम्हाला रात्री वारंवार लघवीला जावं लागतंय का? जर तुम्हाला रात्री वारंवार टॉयलेटला जावं लागत असेल, तर त्याचं कारण फक्त वय नाही, तर तुमची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीही असू शकतात. रात्री लघवीची समस्या अनेक कारणांनी होऊ शकते - जसं की पाणी पिण्याचा चुकीचा वेळ, दिवसभर पुरेसं पाणी न पिणं, कॅफिन किंवा दारूचं सेवन करणं, किंवा काही औषधं घेतल्यामुळेही ही अडचण होऊ शकते.