पाठ दुखतेय? अजिबात दुर्लक्ष करु नका; असू शकतो मणक्याचा टीबी; ‘ही’ ४ लक्षणे लगेच ओळखा…
Spinal TB Symptoms: आजच्या काळात अस्वस्थ जीवनशैली आणि शारीरिक हालचालींच्या कमतरतेमुळे कमी वयातच लोक अनेक आजारांनी त्रस्त होत आहेत. आजकाल कमी वयातच लोकांची हाडं कमजोर होत आहेत, ज्यामुळे उठण्या-बसण्यात त्रास होतो. दरवर्षी १६ ऑक्टोबरला “जागतिक मणक्याचा दिवस” साजरा केला जातो, ज्यामधून लोकांना पाठीच्या कण्याच्या आरोग्याबद्दल जागरूक केले जाते.