शरीरावर कुठेही सूज आली तर करताय दुर्लक्ष? मग सावधान! होऊ शकतात ‘हे’ ४ गंभीर आजार
Inflammation on Body Cause: शरीरात सूज येण्यामागे अनेक कारणं असू शकतात. शरीरात येणारी सूज ही शरीरात होणारे बदल किंवा त्रासांबद्दल सूचित करते. सामान्यतः एखाद्या जागी दुखापत झाल्यावर सूज येते; पण कधी कधी शरीराच्या कोणत्याही भागात सूज येणं हे एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं.