शौच करताना ‘या’ चुका करू नका! होऊ शकतो गंभीर आजार; डॉक्टर म्हणाले, “कॅन्सरचा धोका…”
Toilet Mistakes: सकाळी उठल्यावर पोट नीट साफ नाही झालं तर दिवसभर कामात मन लागत नाही आणि शरीर अनहेल्दी असल्यासारखं वाटतं. काही खायची इच्छा होत नाही आणि पोट फुगलेलं, भरल्यासारखं वाटतं. चांगलं पचन आणि स्वच्छ पोट हा आपल्या आरोग्याचा पाया आहे.
आतड्यांचं आरोग्य (गट हेल्थ) फक्त पचनापुरतं मर्यादित नसून ते प्रतिकारशक्ती, ऊर्जा आणि एकूणच आरोग्यावर परिणाम करतं. आतड्यांचे आरोग्य (गट हेल्थ) बिघडले तर बद्धकोष्ठता, पोट फुगणे, पोटदुखी आणि कधी कधी गंभीर आजार होऊ शकतात.