लघवी करताना ‘या’ गोष्टी एकदा बघाच! जर फेस आला तर…, किडनी चांगली की खराब लगेच कळेल
Urine Color Kidney Health: लघवीचा रंग आणि वारंवार लघवी होणे ही किडनीच्या समस्येची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. म्हणून, लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि त्वरित उपचार घ्या, कारण किडनीच्या समस्या सुरुवातीच्या टप्प्यातच नियंत्रित केल्या जाऊ शकतात. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊया...