पोटात मल कुजत असेल तर फक्त ‘या’ गोष्टी खा! पोट आणि आतड्यांतील घाण लगेच होईल साफ…
How to Clean Stomach: आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी खूपच बिघडल्या आहेत. आपण रोज जे काही खातो ते तेलकट, मसालेदार असते. त्यामुळे केवळ वजन वाढत नाही तर पचनही बिघडते. सतत तेलकट, मसालेदार आणि प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने पचन मंदावते आणि अन्न नीट पचत नाही, उलट पोटात सडायला लागते. आपल्या शरीराला विषारी द्रव्ये बाहेर टाकण्याची स्वतःची पद्धत असते. पण जर आहार चुकीचा घेतला, तर शरीर आपले काम नीट करू शकत नाही.