Video: पार्थ पवारांच्या जमीन घोटाळा प्रकरणातील चार महत्त्वाचे मुद्दे!
पार्थ पवार पुणे जमीन घोटाळा वाद: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीवर १८०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे. अजित पवारांनी व्यवहार न झाल्याचा दावा केला आहे, तर राज्य सरकारने निष्पक्ष चौकशीचे आश्वासन दिले आहे. गिरीश कुबेर यांनी या प्रकरणावर चार मुद्द्यांवर आधारित विश्लेषण केले आहे. त्यांनी अजित पवारांच्या पदावर असताना चौकशी कशी होईल, असा सवाल उपस्थित केला आहे.