“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार”; भाजपा नेत्याचं वक्तव्य नेमकं काय?
भाजपा नेते राज पुरोहित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विष्णूचे ११ वे अवतार म्हणत त्यांचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, मोदी कधीही न थकणारे आणि न थांबणारे आहेत. डोनाल्ड ट्रम्प तीन महिन्यांपासून मोदींना फोन करत आहेत, पण मोदी त्यांचा फोन उचलत नाहीत. उज्ज्वल निकम यांना राज्यसभेवर खासदार म्हणून निवडल्याबद्दल पुरोहित यांनी त्यांचेही कौतुक केले.