अंजना कृष्णा यांना तीन वेळा UPSC मध्ये अपयश, IPS होण्याचा प्रवास कसा होता?
करमाळा तालुक्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील फोन रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर त्या चर्चेत आल्या. अंजना यांनी चौथ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांच्या वडिलांनी तिच्या खडतर प्रवासाची माहिती दिली.