घटस्फोटानंतर वर्षभरातच लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री एक्स पतीसह पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल आणि तिचा पती भरत तख्तानी यांनी गेल्या वर्षी विभक्त होण्याची घोषणा केली होती. मात्र, वर्षभरानंतर हे जोडपं पुन्हा एकत्र आलं आहे. भरतने त्यांच्या एकत्र फोटोला 'फॅमिली संडे' अशी कॅप्शन देत इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ईशा आणि भरतच्या पुनर्मिलनामुळे त्यांच्या नात्याबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत.