‘अबीर गुलाल’च्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा, ‘या’ दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली होती. त्यामुळे फवाद खानचा 'अबीर गुलाल' हा सिनेमा भारतात प्रदर्शित होऊ शकला नाही. मात्र, आता हा सिनेमा २९ ऑगस्टला जगभरात प्रदर्शित होणार आहे, परंतु भारतात नाही. वाणी कपूर आणि ऋद्धी डोग्राने या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आरती एस. बागरी यांनी केले आहे.