“माझं नाव वापरून तो…”, कमल हासन यांच्या लेकीची सोशल मीडियावर पोस्ट म्हणाली…
अभिनेत्री अक्षरा हासनने सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या व कुटुंबीयांच्या नावाने खोट्या अफवा पसरवल्या जात असल्याचं सांगितलं आहे. इब्राहिम अखतर नावाची व्यक्ती त्यांच्या नावाने चित्रपट निर्मिती व उटीमध्ये ऑफिस असल्याचं खोटं सांगत आहे. अक्षराने यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं जाहीर केलं आहे. तिने इंडस्ट्रीतील सहकाऱ्यांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.