Video: लोकप्रिय मराठी जोडप्यानं १२-१५ वर्ष कष्ट करून बांधलं फार्महाऊस, आता उभं करतायत वन
आता बऱ्याच कलाकार मंडळींनी शहरापासून दूर निर्सगाच्या सानिध्यात स्वतःचं फार्महाऊस बांधलं आहे. मृण्मयी देशपांडे, प्राजक्ता माळी, प्रथमेश शिवलकर, अवधूत गुप्ते अशा बऱ्याच कलाकारांचं स्वतःचं फार्महाऊस आहे. अशाच मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडप्यानं १२ ते १५ वर्ष कष्ट करून फार्महाऊस बांधलं आहे. ज्याची झलक नुकतीच पाहायला मिळाली.