नाना पाटेकरांनी नाकारला एसएस राजामौलींचा चित्रपट, मिळणार होते तब्बल ‘इतके कोटी’, कारण काय?
प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या 'SSMB29' चित्रपटात महेश बाबू आणि प्रियंका चोप्रा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. नाना पाटेकरांना महेश बाबूच्या वडिलांच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते, परंतु त्यांनी ती ऑफर नाकारली. भूमिकेत वेगळं काही करण्यासारखं नसल्याने त्यांनी चित्रपटातून एक्झिट घेतली. दरम्यान, या चित्रपटाचे बजेट सुमारे १००० कोटी रुपये असून, २५ मार्च २०२७ रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.