“अमराठी लोकांची दादागिरी…”, शरद पोंक्षे स्पष्टच बोलले; म्हणाले, “मराठी लोकांना…”
शरद पोंक्षे यांनी मराठी-हिंदी भाषेच्या वादावर भाष्य करताना मराठी शाळा आणि शिक्षकांच्या समस्यांवर लक्ष वेधले. त्यांनी मुंबईतील मराठी शाळा आणि शिक्षकांची दुरवस्था, अमराठी बिल्डर्सची दादागिरी, आणि मराठी माणसांच्या हक्कांबद्दल चिंता व्यक्त केली. पोंक्षे यांनी राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मराठी भाषेच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलण्याची गरज अधोरेखित केली.