मराठी अभिनेत्यानं खऱ्याखुऱ्या मृतदेहाबरोबर केलंय शूटिंग, भयावह अनुभव केला शेअर; म्हणाला…
मराठी अभिनेता उमेश कामतने 'ताठ कणा' चित्रपटात डॉ. प्रेमानंद रामाणी यांची भूमिका साकारताना खऱ्या मृतदेहाबरोबर शूटिंग केल्याचा अनुभव शेअर केला. दिग्दर्शक गिरीश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उमेशने हा सीन पूर्ण केला. या चित्रपटात दीप्ती देवी, सायली संजीव, सुयोग गो-हे यांच्याही भूमिका आहेत. 'ताठ कणा' २८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.