‘पंचायत’ फेम अभिनेत्रीने इंडस्ट्रीत ‘आउटसायडर’ असल्याबद्दल व्यक्त केलं दु:ख, म्हणाली…
'पंचायत' फेम सान्विका म्हणजेच रिंकी या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्रीने 'आउटसायडर' म्हणून इंडस्ट्रीतील अनुभव इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केला आहे. तिने आदर, सन्मान आणि समान वागणुकीबद्दल पोस्ट केली आहे. मूळची जबलपूरची असलेल्या सान्विकाचं खरे नाव पूजा सिंह आहे.