‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’मधील ‘त्या’ सीनवर अभिनेत्याची प्रतिक्रिया; म्हणाला, “आर्यन खानने…”
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची नेटफ्लिक्सवरील ‘The Ba***ds of Bollywood’ ही सीरिज चर्चेत आहे. समीर वानखेडेंनी सीरिजमधील एका दृश्यावर आक्षेप घेत कोर्टात धाव घेतली आहे. अभिनेता आशीष कुमारने या वादावर प्रतिक्रिया देत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने आपल्या भूमिकेबद्दल आभार मानले आहेत. चाहत्यांनी आशीषच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.