पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ, पतीनेच केले ब्लॅकमेल; EMI भरण्यासाठी टाकला दबाव
पुण्यातील आंबेगाव येथे पतीने पत्नीवर संशय घेऊन तिच्या बाथरूममध्ये स्पाय कॅमेरे बसवून आंघोळ करतानाचे व्हिडीओ चित्रीत केले आणि ते व्हायरल करण्याची धमकी दिली. पतीने पत्नीला ब्लॅकमेल केल्याने आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी पतीसह सासरच्या सात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.