Bigg Boss 19 मध्ये मराठमोळ्या अंकिता वालावलकरची वाइल्ड कार्ड एन्ट्री? म्हणाली…
सलमान खान होस्ट करत असलेला 'बिग बॉस १९' शोमध्ये अंकिता वालावलकरची वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. अंकिताने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत ही बातमी दिली. व्हिडीओमध्ये ती 'बिग बॉस'च्या घरात जाण्याबद्दल उत्सुक असल्याचं सांगते, पण शेवटी तिचा नवरा आणि बहीण तिला झोपेतून उठवतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.