“बऱ्याच काळापासून मी…”, बिग बॉस फेम निक्की तांबोळीने घेतला मोठा निर्णय
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री निक्की तांबोळीने तिच्या लाइफस्टाइलमध्ये मोठा बदल करत व्हिगन झाल्याची घोषणा केली आहे. ईदच्या निमित्ताने तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा निर्णय स्वतःसाठी घेतल्याचे सांगितले. निक्कीने प्राण्यांच्या कुर्बानीला विरोध दर्शवला आणि व्हिगन होण्याची प्रेरणा अंतर्मनातून मिळाल्याचे सांगितले. तिच्या बॉयफ्रेंडच्या धार्मिक श्रद्धेशी याचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.