“अत्यंत घृणास्पद आणि घाणेरडं…”, अमाल मलिकवर संतापली आयेशा खान; म्हणाली, “हा शो…”
'बिग बॉस १९'च्या आठवड्यात अमाल मलिक आणि फरहाना भट्ट यांच्यात वाद झाला. अमालनं फरहानाच्या आईबद्दल वाईट शब्द वापरल्यामुळे त्याच्यावर टीका झाली. आयेशा खाननं सोशल मीडियावर अमालच्या वागणुकीवर संताप व्यक्त केला. तिनं फरहानाला पाठिंबा देत शो जिंकण्याची शुभेच्छा दिल्या. आयेशा 'बिग बॉस'च्या मागील सीझनमध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक होती आणि सोशल मीडियावर सक्रिय असते.