“निलेश साबळेसाठी देवाकडे प्रार्थना करतो”, भाऊ कदम यांचं भावनिक विधान; म्हणाले…
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी निलेश साबळेने सांभाळली होती. भाऊ कदम यांनी एका मुलाखतीत निलेश साबळेबद्दल गौरवोद्गार काढले आणि त्याच्या आगामी सिनेमाबद्दल माहिती दिली. भाऊ कदम म्हणाले की, निलेश साबळे प्रामाणिक आहे आणि त्याच्या यशासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत.