अखेर प्रणीत मोरे बनणार ‘बिग बॉस’च्या घराचा नवा कॅप्टन; ‘असा’ रंगणार कॅप्टन्सी टास्क
'बिग बॉस १९'च्या घरात अलीकडेच 'वीकेंड का वार'मध्ये बसीर अली आणि नेहल चुडासमा घराबाहेर पडले. नॉमिनेशन टास्कमध्ये अशनूर कौर आणि अभिषेक बजाज वगळता सर्वजण नॉमिनेट झाले. कॅप्टनसाठी 'रेशन-कम-कॅप्टन्सी टास्क'मध्ये प्रणीत मोरेला सर्वाधिक २१ पॉइंट्स मिळाले. त्यामुळे प्रणीत मोरे 'बिग बॉस'च्या घराचा नवा कॅप्टन होणार आहे.