Bigg Boss 19 च्या घरात प्रणीत-बसीर पुन्हा भिडले, दोघांचाही पारा चढला अन्…; नेमकं काय घडलं?
'बिग बॉस 19'च्या शोमध्ये अमाल मलिक, प्रणीत मोरे आणि बसीर अली यांच्यात जोरदार वाद झाला. अमाल आणि प्रणीतच्या भांडणात बसीरने उडी घेतली, ज्यामुळे वाद आणखी वाढला. प्रणीतने वारंवार स्पर्श न करण्याची विनंती केली, पण अमाल आणि बसीरने दुर्लक्ष केले. प्रणीतने 'बिग बॉस'कडे तक्रार केली. शोमधील इतर स्पर्धक आणि मराठी कलाकारांनी प्रणीतला पाठिंबा दिला.