अंकिता ताईला रक्षाबंधनला काय गिफ्ट देणार? चाहत्याचा प्रश्नाचं डीपीने दिलं ‘हे’ उत्तर
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात अंकिता वालावलकर आणि धनंजय पोवार यांची मैत्री चांगलीच गाजली होती. हे दोघं एकमेकांना बहीण-भाऊ मानतात. नुकत्याच झालेल्या QnA सेशनमध्ये एका चाहत्याने रक्षाबंधनबद्दल प्रश्न विचारला. डीपीने त्याच्या खास शैलीत उत्तर देत इंटरनेट बंद झाल्याचा अभिनय केला. अंकिता यावर काय प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.