‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मधून किकू शारदाची एक्झिट? चर्चांवर अर्चना पूरण सिंहचं स्पष्टीकरण
किकू शारदा 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा महत्त्वाचा भाग आहे. कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरच्या वादानंतरही किकू शोमध्ये कायम राहिला. सध्या किकू 'Rise and Fall' या नव्या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे, त्यामुळे त्याने कपिलचा शो सोडल्याच्या अफवा पसरल्या. मात्र, अर्चना पूरण सिंह आणि इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, किकू अजूनही कपिलच्या शोचा भाग आहे.