…अन् बाबांनी ती चिठ्ठी वाचली, मृणाल दुसानिसने सांगितला लग्नाआधीचा मजेशीर किस्सा
लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानिसने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या आणि पती नीरज मोरेच्या प्रेमकथेतील मजेशीर किस्सा शेअर केला. अरेंज मॅरेज असलेल्या या जोडप्याने लग्नाआधी एकमेकांना चिठ्ठ्या लिहिल्या होत्या. एकदा मृणालने नीरजसाठी लिहिलेली चिठ्ठी तिच्या बाबांनी पकडली, ज्यामुळे त्यांच्या प्रेमाची गोष्ट उघड झाली. सध्या मृणाल 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.