“तू फक्त मैत्रीण नसून…”, ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेत्रीची वल्लरी विराजसाठी पोस्ट
अभिनेत्री वल्लरी विराजचा आज वाढदिवस आहे. 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेतून वल्लरीने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिचr ऑनस्क्रीन बहिणी आलापिनी निसळने वल्लरीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. आलापिनीने वल्लरीसाठी तिच्या भावना व्यक्त करताना म्हटलं आहे की, वल्लरीने तिला चांगली व्यक्ती होण्यास मदत केली. दोघींची मैत्री मालिकेदरम्यान घट्ट झाली होती.