अरबाज पटेलला ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सवर भडकली निक्की तांबोळी, सडेतोड उत्तर देत म्हणाली…
निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल 'बिग बॉस मराठी ५'मधून चर्चेत आले. शोमधील त्यांच्या खेळाचं प्रेक्षकांनी कौतुक केलं. शो संपल्यानंतरही दोघे एकत्र दिसले. निक्कीने तिचा वाढदिवस अरबाजबरोबर साजरा केला. अरबाज 'राइज अॅण्ड फॉल' शोमध्ये सहभागी झाला असून, निक्की त्याला पाठिंबा देत आहे. ट्रोलिंगला सामोरे जात निक्कीने ट्रोलर्सना चांगलंच सुनावलं.