“तेव्हा वाटायचं की, मरून जावं”, तान्याने सांगितली वडिलांकडून होणाऱ्या मारहाणीची दु:खद आठवण
'बिग बॉस १९' च्या घरात अभिनेत्री कुनिका सदानंद आणि स्पर्धक तान्या मित्तल यांच्यात वाद झाला. कुनिकाने तान्याच्या आईबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली, ज्यामुळे तान्या दुखावली गेली. तान्याने आपल्या वडिलांकडून झालेल्या शारीरिक त्रासाबद्दल सांगितलं. तान्या मित्तल एक यशस्वी उद्योजिका आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. ती 'Handmade with Love by Tanya' ब्रँड चालवते आणि तिचे इन्स्टाग्रामवर ३ मिलियन फॉलोअर्स आहेत.