“ज्या हातांनी तुला याने स्पर्श केला…”, राकेशनं अर्णवला दिलं सडेतोड उत्तर; पुढे काय घडणार?
स्टार प्रवाहवरील 'तू ही रे माझा मितवा' मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहे. अर्णव-ईश्वरीची केमिस्ट्री आणि कथानक प्रेक्षकांना आवडत आहे. मालिकेत अर्णव-ईश्वरीचं लग्न झालं असून, राकेश ईश्वरीला त्रास देत आहे. दिवाळी विशेष भागात राकेश ईश्वरीला त्रास देण्याचा प्रयत्न करतो, पण अर्णव तिला वाचवतो. हा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.