“…तर लग्न करण्यात अर्थ आहे”, शर्मिला शिंदेची प्रतिक्रिया, म्हणाली, “लग्नानंतर…”
हल्ली अनेक कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. 'वीण दोघांतली ही तुटेना' फेम शर्मिला शिंदेने नुकतीच (Being Pods)ला मुलाखत दिली. तिने लग्नसंस्थेबद्दल सकारात्मक मत व्यक्त केले. तिच्या मते, लग्नामुळे आनंद वाढायला हवा. लग्न झालं तरी आनंद आहे, नाही झालं तरी आनंद आहे. शर्मिला यापूर्वी 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत झळकली होती.