लाडक्या बहिणीनंतर आता एकनाथ शिंदेंकडून लाडकी सून अभियान; तर अजित पवार म्हणाले…
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली होती, ज्याला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लाडकी सून अभियानाची घोषणा केली आहे, ज्यामध्ये सूनबाईंच्या सुरक्षेसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.