“आठवड्याला ८० तास काम काही फार नाही”, अमेरिकन व्यावसायिकेचा दावा; नेटिझन्स म्हणतात…
Infosys चे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी आठवड्याला ७० तास काम करण्याचं मत व्यक्त केल्यानंतर त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता. आता भारतीय वंशाच्या अमेरिकन व्यावसायिक नेहा सुरेश यांनी आठवड्याला ८० तास काम करणं काही फार नसल्याचं विधान केलं आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करून दिवसाला १४ तास काम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या या विधानावर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत.