
शिराळा येथे राष्ट्रवादीतील प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश झाला.

कदम यांना अजूनही चिपळूण शहर व तालुक्यात मोठा ‘जनाधार’ असल्याचा दावा माने यांनी केला.


मनसेचा गड भक्कमपणे सांभाळणारे बोरिवलीतील नगरसेवक चेतन कदम यांनी मंगळवारी सेनेत प्रवेश केला.

हर्सूल येथील दगडफेकीत पोलीस निरीक्षक शेख सलीम जखमी झाले.


शैलेश पार्टे या तरुणाने माहिती अधिकाराखाली प्लॅटफॉर्म उंचीबाबत माहिती मागवली होती.

कृष्णाला १९९९ पासून तीन बछडय़ांसह राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते.

जिल्हाधिकारी अमित सनी हे या बठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला असला तरी त्याला प्रतिसाद मात्र खूपच अल्प होता.

काही प्रकरणांमध्ये निर्णय बाजूने लागूनही ग्राहकाला हाती काहीच लागत नाही.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.