scorecardresearch

Page 70300 of

सोलापूर विद्यापीठाला आयटीबद्दल ‘ई-महाराष्ट्र’ पुरस्कार प्राप्त

शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून दिला जाणारा ‘ई-महाराष्ट्र’ पुरस्कार सोलापूर विद्यापीठाला प्राप्त झाला आहे.

वांगणीची पाणीपुरवठा योजना जागेअभावी रखडली ..!

सध्या प्रतिमाणशी फक्त २० लिटर्स पाणीपुरवठा मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील भविष्यातील नवे नगर अशी ओळख असणाऱ्या मध्य रेल्वेवरील वांगणी गावाची…

पण..कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामाविरुद्धची मोहीम थंडावली!

पालिकेच्या डोंबिवलीतील ह प्रभागाने शासनाच्या आदेशावरून चोवीस अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या बांधकामांचे फक्त…

नाले अजून गाळातच!

१५ दिवसांत फक्त १५ टक्के गाळ उपसला गाळ टाकण्यासाठी जागेचा अभाव, कंत्राटदारांनी फिरविलेली पाठ, सत्ताधारी-विरोधकांनी घेतलेले आडमुठे धोरण आदी समस्यांवर…

‘बाप’ माणसाचा ‘सवाई’ बेटा!

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात २५३ वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण होणे याला उज्ज्वल यश म्हणायचे की आयुष्याच्या सुरुवातीला स्मशानात…

आता कचऱ्यापासून वीजनिर्मिती होणार !

मुंबई महानगर प्रदेशातील सहा महानगरपालिका-नगरपालिकांच्या घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तळोजा येथे रोज २५०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाचे काम ‘मे. राम्की…

संजय दत्तला शरण येण्यास मुदतवाढ देण्याला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

अभिनेता संजय दत्तला शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात जाण्याला आणखी मुदतवाढ द्यावी, या मागणीसाठी दोन निर्मात्यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालायने मंगळवारी…

चेन्नईतील चेपॉक मैदानावरील ‘त्या’ तीन स्टॅण्डच्या वापराला मंजुरी

चेन्नईमधील चेपॉक मैदानावर महापालिकेच्या पूर्वपरवानगीशिवाय उभारण्यात आलेल्या तीन स्टॅण्डच्या वापराला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मंजुरी दिली.

माया कोडनानींच्या फाशीसाठी हायकोर्टात जाण्याचा निर्णय गुजरात सरकारकडून स्थगित

गुजरातमधील नरोड पाटिया दंगलींप्रकरणी भाजपच्या माजी मंत्री माया कोडनानी, बाबू बजरंगी आणि अन्य आठ जणांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या…

अमेरिकेतील रॅनबॅक्सी भरणार ५०० दशलक्ष डॉलरचा दंड

अमेरिकेत पाठविण्यासाठी भारतातील प्रकल्पांमध्ये तयार करण्यात आलेल्या काही औषधांसंदर्भात तेथील आरोग्यविषयक नियमांचे पालन न केल्याबद्दल आणि चुकीची माहिती दिल्याबद्दल रॅनबॅक्सी…

माधुरीच्या वाढदिवसानिमित्त चाहत्याचा ‘पाणी वाचवा’ उपक्रम

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचा वाढदिवस मागील दोन दशकांपासून साजरा करत आलेल्या एका मोठ्या चाहत्याने तिच्या ४६ व्या वाढदिवसानिमित्त म्हणजे…

मधू कोडा यांना तात्पुरता जामीन

विविध सरकारी योजनांमधील कोटय़वधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना झारखंड उच्च न्यायालयाने तात्पुरत्या स्वरूपाचा…