scorecardresearch

Page 70988 of

दहशतवादविरोधी विधेयक पाक संसदेत मंजूर

पाकिस्तानच्या नॅशनल अ‍ॅसेब्लीने वादग्रस्त दहशतवादविरोधी विधेयकाला गुरुवारी मंजुरी दिली. या विधेयकानुसार गुप्तचर यंत्रणांना एसएमस, ई-मेलमधील माहिती संकलित करण्याचा अधिकार मिळणार…

जयंत पवार, शारदा साठे यांना साहित्य अकादमी पुरस्कार

साहित्यनिर्मितीत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘साहित्य अकादमी पुरस्कारां’ची गुरुवारी घोषणा करण्यात आली. यंदाच्या या २४ पुरस्कारांपैकी निम्मे म्हणजे १२ पुरस्कार विविध…

पुरस्कार विजेते साहित्यिक

साहित्यप्रकार कादंबरी- चंदना गोस्वामी (आसामी), सुब्रता मुखोपाध्याय (बंगाली), जोधा सनासम (मणिपुरी), डि. सेल्वराज (तामिळ). साहित्यप्रकार लघुकथा- जयंत पवार (मराठी), उदय…

आरक्षण विधेयकाविनाच संसदेचे अधिवेशन संपले

मनमोहन सिंग सरकारला बाहेरून समर्थन देणाऱ्या समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी सातत्याने गोंधळ घालून आणलेल्या व्यत्ययामुळे अनुसूचित जाती व जमातीच्या कर्मचाऱ्यांना सरकारी…

युवराजचा ‘सहारा’!

पहिल्या तीन कसोटी सामन्यांत सातत्य न राखल्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यासाठी वगळण्यात आलेल्या युवराज सिंगने ट्वेन्टी-२० प्रकारातील आपले नाणे मात्र खणखणीत…

सायनाचे माघार प्रकरण गाजले!

सय्यद मोदी इंडियन ग्रां. प्रि. बॅडमिंटन स्पर्धेतून आघाडीची खेळाडू सायना नेहवाल हिने वादग्रस्तपणे माघार घेतल्यानंतर भारतीय बॅडमिंटन असोसिएशन (बीएआय) आता…

भारतीय गोलंदाजीचा भविष्यकाळ निराशाजनक -अक्रम

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचे वेगवान गोलंदाज प्रभाव दाखविण्यात अपयशी ठरले. या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रमने भारतीय गोलंदाजीचा भविष्यकाळ…

महान हॉकीपटू लेस्ली क्लॉडियस कालवश

महान हॉकीपटू आणि भारताचे सर्वोत्तम हॉकीपटू लेस्ली क्लॉडियस यांचे प्रदीर्घ आजारामुळे कोलकातात निधन झाले. यकृतासह अनेक इंद्रियांमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांना…

चले चलो!

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पदक मिळविण्यापेक्षाही त्यामधील सहभाग हा अधिक महत्त्वाचा असतो, असे आधुनिक ऑलिम्पिक चळवळीचे जनक बॅरन डी क्युबर्टिन असे…

हॉकी इंडिया लीग १४ जानेवारीपासून

पहिल्यावहिल्या हॉकी इंडिया लीगला अखेर पुढील वर्षी १४ जानेवारीला मुहूर्त मिळाला आहे. दिल्ली वेव्हरायडर्स आणि जेपी पंजाब वॉरियर्स यांच्यातील सलामीच्या…