scorecardresearch

Page 71271 of

उच्च न्यायालयाची पालिकेला विचारणा नगर विकास आराखडय़ात पोलीस चौक्यांची तरतूद का नाही?

सुरक्षेच्या कारणास्तव रस्तोरस्ती उभारण्यात आलेल्या पोलीस चौक्यांसाठी विशेष तरतूद का नाही किंवा नगर विकास आराखडय़ामध्येच त्यासाठी तरतूद का करण्यात आलेली…

अंबरनाथच्या गोखले – रहाळकर शाळेचे ग्रहण सुटले

कर्जवसुलीसाठी बँकेने इमारतीचा लिलाव केल्याने शाळाच हरवून बसलेल्या अंबरनाथ येथील शिशू विकास संस्थेच्या गोखले-रहाळकर विद्यालयास अखेर मंगळवारी उच्च न्यायालयाच्या निर्णयाने…

नवी मुंबई विमानतळासाठी सिडकोचा ‘हरयाणा पॅटर्न’

नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमीन संपादनाचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालल्याने सिडकोने त्यावर ‘हरयाणा पॅटर्न’ लागू करण्याचा विचार सुरू…

वाशीत मतिमंद मुलांच्या राष्ट्रीय पालक परिषदेचे आयोजन

नवी मुंबई महापालिका आणि ‘परिवार सह्य़ाद्री समूह’ यांच्या संयुक्त विद्यमाने अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या मतिमंद मुलांच्या राष्ट्रीय पालक परिषदेचा उद्घाटन…

गणिताशी मैत्री करण्याचा ‘डोंबिवली पॅटर्न..’!

बहुतेक विद्यार्थ्यांना अवघड आणि कठीण वाटणारा क्रमिक अभ्यासक्रमातला गणित विषय सोपा करून शिकविण्याची अभिनव पद्धत डोंबिवलीतील एक ज्येष्ठ नागरिक आनंदकुमार…

ठाणे जिल्हा प्रेस क्लबतर्फे छायाचित्रांची ऑनलाइन स्पर्धा

कल्याण-डोंबिवली महापालिका आणि ठाणे जिल्हा प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय पातळीवरील छायाचित्रांची ऑनलाइन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.…

भाज्यांचा ‘महापूर’..

गेले काही महिने प्रचंड महागाईने सर्वसामान्य जनता पिचून गेली आहे. मात्र, विविध कारणांमुळे सध्या वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत…

लुटीला कारण संपाचे!

वाशीच्या एपीएमसी बाजारात भाज्यांचा महापूर आल्याने भाज्या कमालीच्या स्वस्त झाल्या आहेत. मात्र ही स्वस्ताई किरकोळ व्यापारी मधल्यामध्ये खिशात घालून ग्राहकाला…

शिस्त आणि शिक्षा यामध्ये सुतराम संबंध असू नये..

वडिलांच्या सततच्या मारहाणीमुळे नैराश्यग्रस्त झालेल्या मुलाने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाल्याने उच्च न्यायालयाने आपल्या ११ वर्षांच्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल ओशिवरा…

दत्तक मुलाला जन्मदात्या पित्याच्या मालमत्तेत वाटा मिळू शकत नाही!

दत्तक दिलेला मुलगा वा मुलगी यांना जन्मदात्या पित्याच्या मालमत्तेत हक्क मागता येऊ शकत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती…

मराठी रंगभूमीवरील भावंडांनी एकत्र नांदावे – डॉ. मोहन आगाशे

‘मराठी रंगभूमीची व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमी ही दोन मुले आहेत. त्याखेरीज कामगार रंगभूमी, बालरंगभूमी, दलित रंगभूमी वगैरे अन्य अनेक आत्ये-मामेभावंडे…

सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक पं. डी. के. दातार यांचा सत्कार

देशातील अव्वल व्हायोलिनवादक पंडित डी. के. दातार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त शिवाजी पार्क येथील सावरकर केंद्र सभागृहात रविवार, ९ डिसेंबर…