scorecardresearch

Page 71349 of

सामथ्र्यवान उद्योगिनी

प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘फॉच्र्युन’ नियतकालिकांकडून जाहीर व्यापार-उदीमातील जगभरातील १०० यशस्वी माहिलांच्या सूचीत अव्वल दहाजणीत सलग दुसऱ्यांदा आयसीआयसीआय बँकेच्या मुख्याधिकारी चंदा…

कुतूहल – जमिनीखालील पाइपलाइनींसाठी स्काडा यंत्रणा

जर आपल्याला रस्त्यावरील वाहतूक कमी करायची असेल आणि ती अधिकाधिक सुरक्षित करायची असेल तर जशा मुंबईत लोकल गाडयांसाठी मोनोरेल, मेट्रोरेल…

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दीपक भोसलेंविरोधात गुन्हा

सोयगाव भागात प्रविण महारू पाटील(२४) या तरूणाने तीन दिवसांपूर्वी केलेली आत्महत्या ही नोकरीच्या लालसेने दिलेले पैसे परत मिळत नाही आणि…

हेअर केअर इन विंटर सीझन..

हिवाळा उंबरठय़ावर येऊन उभा आहे. या मोसमाचा आनंद घेण्यासाठी आणि त्याचबरोबर त्याच्यापासून रक्षण करण्यासाठी सर्वानीच उबदार तयारी चालवली आहे. केसांवरही…

एक फ्लॅशबॅक दोन चित्रपट

'जब तक है जान' व 'सन ऑफ सरदार' असे दोन बडे चित्रपट एकाच दिवशी एकामेकांसमोर उभे ठाकल्याच्या निमित्ताने एक 'फ्लॅशबॅक'..रमेश…

मानसीचा होकार

एखाद्या चित्रपटातील भूमिकेसाठी होकार देण्यामागे काहीही कारण असू शकते.. अगदी एखाद्या कलाकारावरचा विश्वासदेखील असू शकतो. अतुल काळे दिग्दर्शित ‘असा मी…

तेजा इन, सिया आऊट..

हल्ली हे फारच होऊ लागलंय हो.. विशेषत: तारकांच्या बाबतीत, एकीला भूमिका अथवा अगदी आयटेम गीत ऐकवायचे, त्यासाठी तीच कशी योग्य…

खास महिला प्रेक्षकांसाठी

कोणत्या प्रकारचा चित्रपट मराठीत निर्माण करणे व्यावसायिकदृष्टय़ा गरजेचे असते? महिलांच्या प्रश्नावरील चित्रपट पाहायला महिला प्रेक्षकांची हमखास गर्दी होते, म्हणून तसे…

ती येते आणि..

आदिती भागवत सध्या मुंबईत आहे, असे म्हटले तर तुम्ही विचाराल, म्हणजे काय, इतर वेळी ती कुठे असते?तर ती सतत कुठल्या…

असेही पडेल चित्रपट

‘अता पता लापता’ संपण्यापूर्वी एकदा तरी हसवील अशी शेवटपर्यंत भीती वाटत होती, पण रघुवीर यादवला त्यात शेवटपर्यंत यशच आले नाही..…

‘अंकुश’ची ‘चांदी’

   'चांदी' चित्रपटाच्या ध्वनिफीत व वेबसाइट प्रकाशन सोहळ्यात पु. ल. देशपांडे यांची आठवण वातावरण बदलून टाकणारी ठरली. हा चित्रपट पुलंच्या…