scorecardresearch

Page 71775 of

समाजाला न्याय देण्याचे सामथ्र्य पत्रकारांमध्ये -लक्ष्मण ढोबळे यांचे मत

एखाद्या घटनेचे वास्तव मांडताना हल्ले होतात म्हणून घाबरून न जाता पत्रकारांनी सदोदित व समाजाच्या वेदना समजून लिखाण करावे, तसेच लिखाण…

लैंगिक छळणूक प्रकरणी सुनावणीसाठी हजर राहण्यास प्राचार्याची टाळाटाळ

लैंगिक छळणुकीचा आरोप असलेले प्राचार्य अनेकदा नोटीस मिळूनही सुनावणीला हजर राहणे टाळत असल्यानेच या प्रकरणाची चौकशी पुढे सरकत नसल्याची माहिती…

पाश्चिमात्यांचे अंधानुकरण थांबवा -दुर्गाताई कानगो

पाश्चिमात्यांचे अंधानुकरण थांबवा, अन्यथा येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही, असे मत ज्येष्ठ समाजसेविका दुर्गाताई कानगो यांनी व्यक्त केले. लोकशिक्षण…

नागपूर महोत्सव २३ जानेवारीपासून

महापालिकेच्यावतीने नागपूर महोत्सवाच्या निमित्ताने २३ जानेवारीपासून संगीत, नृत्य आणि काव्याचा एक अनोखा कार्यक्रम होणार आहे. यात गायक कैलास खेर यांचे…

मदर टेरेसा यांचा पुतळा उभारण्याची मागणी

शांतीदूत व नोबेल पुरस्कारप्राप्त मदर टेरेसा यांचा पुतळा काटोल मार्गावरील ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ कार्यालय ते महावितरण चौकादरम्यान उभारण्याची मागणी महापौर…

माकप कार्यकर्त्यांवर हल्ला

मार्क्‍सवादी नेते अब्दुर रझ्झाक मुल्ला यांच्यावर रविवारी झालेल्या हल्ल्याच्या निषेधात मोर्चा काढण्यासाठी निघालेल्या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांवर दक्षिण २४ परगणा जिल्ह्य़ातील बामुनघाटा…

गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी मोच्रेबांधणी सुरू

येत्या १६ जानेवारी रोजी होणाऱ्या गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मोच्रेबांधणीला सुरुवात झाली असून सत्तेत बहुमत असलेले भाजपचे…

रिक्त पदांच्या समस्येने प्रशासकीय यंत्रणेवर ताण

जिल्ह्य़ाचा प्रशासकीय गाडा हाकणाऱ्या महसूल विभागात आणि जिल्हा परिषदेत रिक्त पदांच्या समस्येमुळे कामकाजावर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. गेल्या अनेक…

अपघातात डोळा गमावलेल्या मुलाला ७.७१ लाखांची नुकसानभरपाई

मोटारचालकाच्या बेदरकारपणामुळे अपघातात डोळा गमवावा लागलेल्या मुलाला नुकसानभरपाईपोटी सुमारे ७.७१ लाख रुपये देण्याचे आदेश येथील मोटर अपघात भरपाई लवादाने मंगळवारी…