scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 71831 of

जलतरणपटूंना ‘ओझोन’ संजीवनी!

जलतरणपटूंना तरणतलावातील सरावासह व्यायामशाळा, आहारतज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ अशा पूरक घटकांची साथ आवश्यक असते. एकाच छत्राखाली हे सर्व उपलब्ध करून देणाऱ्या…

वेटेलच्या सर्वोत्तम कामगिरीसह रेड बुल संघाचे वर्चस्व

विश्वविजेत्या सॅबेस्टियन वेटेल याने केलेल्या सर्वोत्तम कामगिरीसह रेड बुल संघाने पहिले दोन क्रमांक मिळविले आणि फॉम्र्युला-वन ग्रां. प्रि. शर्यतीपूर्वीच्या सराव…

मल्लखांब संघटनेत अठ्ठावीस वर्षांनी परिवर्तन

राज्य मल्लखांब संघटनेच्या २८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच झालेल्या निवडणुकीत नगरचे प्रताप सुसरे यांच्या नेतृत्वाखालील मंडळाने परिवर्तन घडवले.

शिलिंगफोर्डच्या फिरकीने वेस्ट इंडिज विजयी

ऑफ-स्पिनर शेन शिलिंगफोर्डने आपल्या फिरकीच्या जोरावर दुसऱ्या डावात झिम्बाब्वेच्या सहा फलंदाजांना माघारी धाडत वेस्ट इंडिजला पहिल्या कसोटी सामन्यात ९ विकेट्सने…

इंग्लंड ४६५ ; न्यूझीलंड ३ बाद ६६

पहिल्या दिवशी दमदार सुरुवातीनंतर दुसऱ्या दिवशी मात्र इंग्लंडला न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मात्र अपेक्षेनुरूप कामगिरी करता आली नाही.

मुलींच्या नादामुळे सापडला अजमेरा हत्येतील मुख्य आरोपी

घाटकोपरच्या चेतना अजमेरा हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी अशोक पुरोहित अखेर दहा महिन्यानंतर मुंबई पोलिसांना सापडला. गुन्हे शाखेच्या युनिट ७ ने…

मंडईच्या धोरणाला आता सोमवारचा मुहूर्त

मुंबईमधील मोडकळीस आलेल्या मंडयांच्या पुनर्विकासाबाबत पालिका प्रशासनाने तयार केलेल्या धोरणाला शुक्रवारी सुधार समितीच्या बैठकीत मंजुरी मिळू शकली नाही. आता या…

बांगलादेशींवरील कारवाई यथातथाच

बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करताना पोलिस हतबल ठरत असल्याचे चित्र विधानपरिषदेत गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या निवेदनावरून दिसून आले. पोलिसांनी गेल्या चार…

राजीव यांच्याविरोधात सरनाईक न्यायालयात

ठाणे पालिका नगररचना विभाग कार्यालयाच्या सुशोभिकरणासाठी झालेल्या खर्चावरून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पालिका आयुक्त आर. ए. राजीव यांना न्यायालयात…

कचरावेचक महिलांना कायमची नोकरी

देवनार आणि मुलुंड क्षेपण भूमीवर कचरा वेचणाऱ्या २३०० महिलांना तेथील कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंत्राटदाराने कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून नोकरी देण्याची अट…

ठाण्यात गोळीबारात तरुण जखमी

नौपाडा येथील आंबेडकर रोड भागात राहणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणावर अनोळखी व्यक्तीने रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडल्याचा प्रकार गुरुवारी रात्री घडला असून…