scorecardresearch

Page 71922 of

चंद्रपुरातील ७० बीअर बार व हॉटेल्सना जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस

वाहनतळ व स्वच्छता प्रमाणपत्र नसलेल्या शहरातील ७० बीअर बार व हॉटेलला जिल्हाधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे.

रासेयो विद्यार्थ्यांनी वाचविला प्रवाशाचा जीव

लाखनी येथील विदर्भ कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी एका रेल्वे प्रवाशाला जीवनदान दिले. ही घटना सेवाग्राम येथे घडली.

जिल्हा भाजपचे नवे महामंत्री गजभिये, वाडीभस्मे आणि झाडे

नागपूर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या महामंत्रीपदी अरविंद गजभिये, योगेश वाडीभस्मे आणि प्रेम झाडे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती भाजपचे…

निरोगी आयुष्यासाठी जंकफूडपेक्षा योगासने अधिक महत्त्वाची – गडकरी

शालेय विद्यार्थ्यांमध्ये संयम, एकाग्रता आणि धैर्य याचे बीजारोपण करण्यासाठी तसेच त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढावा व शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहावे, या…

शहरातील समस्यांबाबत आमदार फडणवीसांची आक्रमक भूमिका

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपूर विभागातील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विधानसभा तसेच विधान परिषद सदस्यांची आज मुंबईत बैठक घेतली.

ज्येष्ठ नागरिकांची कुचंबणा होऊ नये – जयश्री भारद्वाज

हिंगण्याच्या ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे वानाडोंगरीच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या प्रांगणात ज्येष्ठ नागरिकांची सभा नुकतीच झाली.

दपूम रेल्वेतर्फे आरक्षणासाठी शहरात फिरती व्हॅन

प्रवाशांच्या सोयीसाठी शहरात लवकरच फिरती आरक्षण व्हॅन सुरू करण्याचे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने ठरवले आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर…

पालिकेच्या कचरा विल्हेवाटीच्या धोरणावर उच्च न्यायालयाचे ताशेरे

मुलुंड आणि कांजुरमार्ग येथील क्षेपणभूमीवर (डम्पिंग ग्राऊंड) दररोज चार हजार मेट्रिक टन कचरा टाकण्यात येत असताना त्यातील केवळ ५०० मेट्रिक…

स्वर्णजयंती एक्सप्रेसचा पांढुर्णा स्थानकावर ३० जूनपर्यंत थांबा

प्रवाशांच्या सोयीकरिता स्वर्णजयंती एक्सप्रेसला पांढुर्णा स्थानकावर देण्यात आलेला थांबा येत्या ३० जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे.

लाखोळी डाळ खाण्याचा मार्ग अखेर मोकळा

नवी दिल्ली येथे भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या प्रांगणात बैठक घेण्यात आली. त्यात लाखोळी डाळीचा जेवणात वापर करण्याचा मार्ग मोकळा झाला…

डॉ.आंबेडकरांचे मूळ अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्याची मागणी

राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रकाशन समितीच्या वतीने इतरांनी लिहिलेल्या साहित्याऐवजी डॉ. आंबेडकरांचे मूळ अप्रकाशित साहित्यच प्रकाशित करावे, अशी आग्रही…

नवीन वर्षांत राष्ट्रवादीचा पहिला महिला मेळावा १६ फेब्रुवारीला नागपुरात

आगामी २०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका बघता विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी विदर्भातील विविध जिल्ह्य़ात युवती, महिला आणि युवकांचे मेळावे…